Milk Alternatives For Kids : मुलांना दुधाचे व्यसन लावण्याऐवजी द्या 'हे' हेल्दी पर्याय; हाडे होतील मजबूत

Anuradha Vipat

नकार

अनेक लहान मुले साधे दूध पिण्यास कंटाळा करतात किंवा दूध पाहताच नकार देतात.

Milk Alternatives For Kids | agrowon

आवश्यक

अशा वेळी पालकांनी काळजी न करता दुधातील कॅल्शियम, प्रथिने आणि इतर पोषणद्रव्ये मुलांना इतर पदार्थांतून देणे आवश्यक आहे.

Milk Alternatives For Kids | agrowon

मिल्कशेक किंवा स्मूदी

दुधात केळी, आंबा, स्ट्रॉबेरी किंवा चिकू मिक्स करून टेस्टी शेक बनवा. यात तुम्ही ओट्स किंवा खजूर देखील टाकू शकता.

Milk Alternatives For Kids | agrowon

ड्रायफ्रूट्स लाडू आणि दूध

बदाम, काजू, खजूर आणि मधापासून बनवलेले लाडू दुधासोबत दिल्यास दुधाची चव आवडायला लागते.

Milk Alternatives For Kids | agrowon

फ्रूट कस्टर्ड किंवा खीर

दुधाची शेवयांची खीर, तांदळाची खीर किंवा गाजराचा हलवा बनवून दिल्यास मुलांना दुधाचे पोषण सहज मिळते.

Milk Alternatives For Kids | Agrowon

होममेड सूप

टोमॅटो किंवा कॉर्न सूप बनवताना त्यात पाण्याचा वापर कमी करून दूध किंवा फ्रेश क्रीम मिक्स करा.

Milk Alternatives For Kids | agrowon

दही आणि ताक

दही हा दुधाला सर्वात उत्तम पर्याय आहे. दुपारच्या जेवणात मुलांना वाटीभर घट्ट दही द्या किंवा उन्हाळ्यात गोड लस्सी आणि मसाला ताक खायला द्या.

Milk Alternatives For Kids | Agrowon

Calcium Foods For Kids : मुलांची हाडे आणि दात होतील मजबूत; आजच आहारात सुरू करा 'हे' कॅल्शियमयुक्त पदार्थ

Calcium Foods For Kids | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...