Benefits Of Jamun Seeds : जांभळाच्या बियांचे सेवन करण्याचे फायदे

Anuradha Vipat

मधुमेह

जांभळाच्या बियांच्या पावडरमध्ये "जॅम्बोलिन" नावाचा घटक असतो, जो रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतो.

Benefits Of Jamun Seeds | Agrowon

इन्सुलिन संवेदनशीलता

जांभळाच्या बिया इन्सुलिन प्रतिरोध कमी करून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. 

Benefits Of Jamun Seeds | agrowon

पचन सुधारते

जांभळाच्या बिया फायबरचा चांगला स्रोत आहेत, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.

Benefits Of Jamun Seeds | Agrowon

वजन

जांभळाच्या बियांमध्ये कॅलरीज कमी असल्याने वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहेत.

Benefits Of Jamun Seeds | Agrowon

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

जांभळाच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात

Benefits Of Jamun Seeds | Agrowon

जास्त प्रमाणात

जांभळाच्या बियांचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे. दिवसातून एक किंवा दोन चमचे बियांची पावडर घेणे पुरेसे आहे. 

Benefits Of Jamun Seeds | Agrowon

पाण्यात किंवा दुधात

जांभळाच्या बिया वाळवून, त्यांची पावडर करून ती पाण्यात किंवा दुधात मिसळून पिऊ शकता

Benefits Of Jamun Seeds | agrowon

Benefits Of Walnut : दररोज अक्रोड खाल्यास काय होईल?

Benefits Of Walnut | Agrowon
येथे क्लिक करा