Anuradha Vipat
अक्रोडमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करतात. ते त्वचेला पोषण देतात
अक्रोडमध्ये फायबर आणि प्रथिने जास्त प्रमाणात असल्याने, ते तुम्हाला जास्त वेळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करतात
अक्रोडमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक असतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.
अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् भरपूर असतात, जे हृदयासाठी खूप चांगले असतात.
अक्रोडमध्ये पोषक तत्वे असतात, जी मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक असतात. ते स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात
अक्रोडमध्ये फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळता येते
दररोज अक्रोड खाणे एक आरोग्यदायी सवय आहे, ज्यामुळे अनेक फायदे मिळतात.