Dink Ladoo Benefits : हिवाळ्यात रोज सकाळी खा फक्त १ डिंकाचा लाडू; हाडे होतील लोखंडासारखी मजबूत आणि थंडीही पळेल दूर!

Anuradha Vipat

उत्तम आणि पारंपरिक उपाय

हिवाळ्यात शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी डिंकाचे लाडू खाणे हा सर्वात उत्तम आणि पारंपरिक उपाय आहे.

Dink Ladoo Benefits | agrowon

शरीराला पोषण

डिंकामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रथिने असतात, जे थंडीच्या दिवसांत शरीराला पोषण देतात.

Dink Ladoo Benefits | agrowon

हाडे आणि सांधे

डिंक आणि सुकामेव्यामध्ये कॅल्शियम व फॉस्फरस भरपूर असते. यामुळे हाडांची झीज भरून निघते.

Dink Ladoo Benefits | agrowon

शरीराला नैसर्गिक उष्णता

डिंकाची तासीर गरम असते. तूप, गूळ, खजूर आणि सुकामेवा घालून बनवलेले लाडू कडाक्याच्या थंडीत शरीराला आतून उबदार ठेवतात.

Dink Ladoo Benefits | Agrowon

रोगप्रतिकारशक्ती

हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका जास्त असतो. डिंक लाडूतील अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.

Dink Ladoo Benefits | Agrowon

झटपट ऊर्जा आणि अशक्तपणा

सकाळी रिकाम्या पोटी एक डिंकाचा लाडू खाल्ल्यास दिवसभर ताजेतवाने वाटते. थकवा, चक्कर येणे.

Dink Ladoo Benefits | Agrowon

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

या लाडूंमध्ये वापरले जाणारे साजूक तूप, बदाम आणि अक्रोड हिवाळ्यात कोरड्या पडणाऱ्या त्वचेला आतून ओलावा देतात आणि केस गळणे कमी करतात.

Dink Ladoo Benefits | Agrowon

Winter Gardening : हिवाळ्यात तुमची बाल्कनी फुलांनी बहरून जाईल! कमी जागेत नक्की लावा 'ही' सुंदर फुलांची रोपे

Winter Gardening | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...