Anuradha Vipat
महिलांच्या आहारात फळांचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे.
महिलांसाठी काही फळे अधिक फायदेशीर ठरू शकतात. चला तर मग पाहूयात महिलांनी निरोगी आरोग्यासाठी आहारात कोणत्या फळांचा समावेश करावा.
सफरचंदमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात
केळी महिलांच्या स्नायूंसाठी आणि ऊर्जासाठी चांगले असते.
पेरू रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि पचनक्रिया सुधारते.
पपई त्वचा आणि पचनासाठी चांगली असते.
द्राक्षे व्हिटॅमिन सी आणि के चा चांगला स्रोत आहेत.