Milk Production Remedies : गाई-म्हशींचे दूध आणि फॅट वाढवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा

Anuradha Vipat

घरगुती उपाय

गाई-म्हशींचे दूध नैसर्गिकरीत्या वाढवण्यासाठी संतुलित आहार आणि काही प्रभावी घरगुती उपाय अतिशय उपयुक्त ठरतात.

Milk Production Remedies | Agrowon

प्रमाण व फॅट

या उपायांमुळे जनावरांची पचनशक्ती सुधारते, भूक वाढते आणि दुधाचे प्रमाण व फॅट दोन्ही वाढण्यास मदत होते.

Milk Production Remedies | agrowon

घरगुती मिश्रण (खुराक)

१०० ग्रॅम मसूर डाळ, १०० ग्रॅम चणा डाळ, १०० ग्रॅम जवस (अळशी), १०० ग्रॅम बडीशेप आणि ५० ग्रॅम मोठी वेलची एकत्र करून भरडून घ्या.

Milk Production Remedies | Agrowon

देण्याची पद्धत

हे मिश्रण पाण्यात उकळवून घ्या आणि त्यात थोडे देशी तूप किंवा खोबरेल तेल मिसळून जनावरांना द्या. यामुळे जनावरांची भूक वाढते आणि दूध उत्पादन वाढते.

Milk Production Remedies | Agrowon

शतावरी आणि पांढरे जिरे

शतावरी ही जनावरांच्या शरीरात दूध तयार करणाऱ्या ग्रंथींना उत्तेजित करते.

Milk Production Remedies | agrowon

देण्याची पद्धत

२५० ग्रॅम शतावरी चूर्ण आणि ५० ग्रॅम पांढरे जिरे एकत्र करून रोजच्या खुराकातून किंवा अर्धा लीटर दुधात मिसळून जनावरांना द्यावे.

Milk Production Remedies | agrowon

लसूण आणि गूळ

जनावर विल्यानंतर पहिल्या काही दिवसांत त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि दुधाची पातळी वाढवण्यासाठी हा उपाय उत्तम आहे.

Milk Production Remedies | agrowon

Heart Health Pulses : हार्ट अटॅकचा धोका टाळायचा आहे? मग आजच जाणून घ्या डाळी खाण्याचे फायदे

Heart Health Pulses | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...