Anuradha Vipat
सणासुदीच्या दिवसांत किंवा घराला नवीन लूक देण्यासाठी बजेटमध्ये खरेदी करणे अनेकांना आवडते.
आपल्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी पुण्यातील काही प्रसिद्ध घाऊक आणि स्वस्त बाजारपेठा सर्वोत्तम पर्याय आहेत
जिथे तुम्हाला पडदे, लाईट्स, वॉलपेपरपासून ते अँटीक शो-पीसपर्यंत सर्व काही अगदी रास्त भावात मिळेल.
पिंपरी-चिंचवडचे 'क्रॉफर्ड मार्केट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बाजारपेठेत बेडशीट्स, पडदे, लायटिंग आणि सणांच्या सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते.
जर तुम्हाला आकर्षक पडदे, सोफा कव्हर्स किंवा फर्निशिंगचे साहित्य हवे असेल, तर शगुन चौक हा उत्तम परिसर आहे.
दिव्यांच्या माळा , कंदील, आणि सणांच्या डेकोरेशन साहित्यासाठी रविवार पेठ ही संपूर्ण पुण्यात सर्वात स्वस्त मानली जाते.
तांबे-पितळेच्या वस्तू, अँटीक फ्रेम्स, आणि लहान-सहान सजवण्याच्या आर्टिफॅक्ट्ससाठी ही जागा बजेट-फ्रेंडली शॉपिंगसाठी ओळखली जाते