Diwali Shopping Guide : दिवाळीच्या खरेदीला जाताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Anuradha Vipat

खरेदीचा सण

दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरेदीचा सण आहे!

Diwali Shopping Guide | agrowon

महत्त्वाच्या गोष्टी

ऐनवेळी होणारी गर्दी, गडबड आणि अनावश्यक खर्च टाळण्यासाठी खरेदीला जाण्यापूर्वी आणि खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

Diwali Shopping Guide | agrowon

बजेट निश्चित करा

कपडे, फराळ, सजावट आणि गिफ्ट्ससाठी आधीच एक ठराविक बजेट ठरवून घ्या.

Diwali Shopping Guide | Agrowon

खरेदीची यादी

घरातून निघण्यापूर्वी काय काय खरेदी करायचे आहे, त्याची सविस्तर यादी तयार करा.

Diwali Shopping Guide | agrowon

घरातील साहित्याचा आढावा

मागच्या वर्षीचे आकाशकंदील, दिव्यांच्या माळा किंवा सजावटीचे सामान काय शिल्लक आहे ते तपासा.

Diwali Shopping Guide | agrowon

वेळेचे नियोजन

शक्यतो दिवाळीच्या मुख्य दिवसांच्या १-२ आठवडे आधीच खरेदी पूर्ण करा.

Diwali Shopping Guide | agrowon

दुपारच्या वेळेची निवड

जर सणांच्या दिवसांतच जात असाल, तर संध्याकाळच्या गर्दीत जाण्याऐवजी दुपारच्या वेळी खरेदीला जाणे अधिक सोयीचे पडेल.

Diwali Shopping Guide | agrowon

Diwali Jewellery Guide : दिवाळी लुक होईल कम्प्लीट! सणाच्या कपड्यांवर अशा प्रकारे करा परफेक्ट ज्वेलरी मॅचिंग

Diwali Jewellery Guide | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...