Deepak Bhandigare
हळदीला 'गोल्डन स्पाईस' म्हटले जाते, ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखली जाते
खोकला आणि सर्दीवर आले गुणकारी असून, यामुळे जळजळ कमी होते
काळी मिरी फुफ्फुसातील अशुद्धता दूर करुन संसर्ग नष्ट करण्यास मदत करते
दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवते
लसणामध्ये विषाणू विरोधी गुणधर्म असून, हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते
तमालपत्रामुळे पचन सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते
भारताला मसाल्यांचा देश म्हणून ओळखले जाते
चवीच्या आणि गुणवत्तेच्या बाबतीत भारतीय मसाले हे अति उच्च दर्जाचे मानले जातात