Anuradha Vipat
साखरेच्या डब्यात लवंग ठेवण्यामागे अनेक कारणे आहेत.आज आपण ती कोणती कारणे आहेत हे पाहूयात.
साखरेच्या डब्यात लवंग ठेवण्याचे प्रमुख कारण म्हणजे लवंग कीटक आणि मुंग्यांना साखरेपासून दूर ठेवते.
लवंग साखरेला ओलावा आणि बुरशी लागण्यापासून वाचवते.
लवंग ठेवल्याने साखरेचा सुगंध आणि ताजेपणा अधिक काळ टिकून राहतो.
लवंग साखरेच्या डब्यात ठेवल्याने साखरेची गुणवत्ता टिकून राहते
लवंग साखरेच्या डब्यात ठेवल्याने साखर ओलसर होत नाही.
साखरेच्या डब्यात लवंग ठेवणे ही एक परंपरागत पद्धत आहे