Vitamin C Fruits : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'ही' ५ फळे आहेत सर्वोत्तम; शरीराला मिळेल भरपूर व्हिटॅमिन-सी

Anuradha Vipat

अत्यंत आवश्यक

व्हिटॅमिन-सी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, त्वचा चमकदार ठेवण्यासाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

Vitamin C Fruits | agrowon

आवळा

आवळा हा व्हिटॅमिन-सी चा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत मानला जातो. १०० ग्रॅम आवळ्यामध्ये सुमारे ६०० ते ७०० मिग्रॅ व्हिटॅमिन-सी असते

Vitamin C Fruits | Agrowon

पेरू

१०० ग्रॅम पेरूमध्ये सुमारे २२८ मिग्रॅ व्हिटॅमिन-सी आढळते, जे शरीराची दैनंदिन गरज सहज पूर्ण करते.

Vitamin C Fruits | Agrowon

किवी

१०० ग्रॅम किवीमध्ये सुमारे ९२ मिग्रॅ व्हिटॅमिन-सी असते. हे फळ डेंग्यूसारख्या आजारात प्लेटलेट्स वाढवण्यासाठीही मदत करते.

Vitamin C Fruits | Agrowon

संत्री आणि मोसंबी

लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक असते. १०० ग्रॅम संत्र्यामध्ये सुमारे ५३ मिग्रॅ व्हिटॅमिन-सी असते.

Vitamin C Fruits | Agrowon

अननस

१०० ग्रॅम अननसात सुमारे ४७ मिग्रॅ व्हिटॅमिन-सी असते. यात असलेले 'ब्रोमेलेन' एन्झाईम पचनक्रिया देखील सुधारते.

Vitamin C Fruits | Agrowon

व्हिटॅमिन-सी सर्दी, खोकला आणि व्हायरल संसर्गापासून शरीराचे रक्षण होते.

Vitamin C fruits | Agrowon

Fruit Preservation : फळे कापल्यानंतर काळी पडतात? 'या' ५ सोप्या घरगुती ट्रिक्सने तासनतास राहातील फ्रेश!

Fruit Preservation | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...