Powerful Indian Superfoods : महागड्या विदेशी फळांना विसरा! 'हे' भारतीय सुपरफूड्स तुम्हाला ठेवतील कायम निरोगी

Team Agrowon

सुपरफूड्स

सुपरफूड्स म्हणजे असे अन्नपदार्थ ज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबरचे प्रमाण इतर पदार्थांच्या तुलनेत खूप जास्त असते.

Powerful Indian Superfoods | Agrowon

रक्षण

हे पदार्थ शरीराला ऊर्जा देतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि तीव्र आजारांपासून आपले रक्षण करतात.

Powerful Indian Superfoods | Agrowon

आवळा

आवळा हा व्हिटॅमिन 'सी' चा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत आहे. हा एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट असून त्वचा, केस आणि पचनक्रिया उत्तम ठेवतो.

Powerful Indian Superfoods | agrowon

हळद

हळदीमध्ये 'कर्क्युमिन' नावाचा मुख्य घटक असतो, ज्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरीआणि रोगप्रतिबंधक गुणधर्म असतात.

Powerful Indian Superfoods | Agrowon

चिया सीड्स आणि जवस

या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड , प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात.

Powerful Indian Superfoods | Agrowon

नाचणी आणि बाजरी

नाचणी आणि बाजरी हे तृणधान्ये लोहाचा आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहेत. हे ग्लुटेन-मुक्त असतात आणि यातील फायबरमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते.

Powerful Indian Superfoods | Agrowon

दही आणि ताक

दही आणि ताक हे प्रोबायोटिक्सचे काम करतात. यामुळे आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते

Powerful Indian Superfoods | Agrowon

Home Remedies To Health : आजारांना ठेवा दूर! उत्तम आरोग्य राखण्यासाठी स्वयंपाकघरातील ५ सोपे घरगुती उपाय

Home Remedies To Health | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...