Anuradha Vipat
धनत्रयोदशी २०२६ हा सण नवीन खरेदीसाठी अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो.
वास्तू शास्त्र आणि हिंदू संस्कृतीनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू घरात १३ पटीने वृद्धी आणि समृद्धी आणतात.
चांदी हे चंद्राचे आणि सोने हे सूर्याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी सोन्या-चांदीची नाणी खरेदी करून तिजोरीत ठेवल्याने आर्थिक स्थैर्य लाभते.
वास्तूनुसार धनत्रयोदशीला धातूची भांडी खरेदी करणे खूप शुभ असते. भांडी खरेदी केल्यानंतर ती घरात रिकामी आणू नयेत, त्यात थोडे पाणी किंवा धान्य भरावे.
धनत्रयोदशीला नवीन झाडू खरेदी केल्याने घरातील दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते.
धनत्रयोदशीला धणे खरेदी करणे अतिशय स्वस्त आणि सर्वात शुभ मानले जाते.
व्यावसायिक प्रगतीसाठी आणि घरातील पैशांची चणचण दूर करण्यासाठी ५ गोमती चक्र आणि पिवळ्या कवड्या खरेदी कराव्यात