Diwali Kitchen Cleaning : दिवाळी स्पेशल: स्वयंपाकघरातील काळे डाग आणि चिकटपणा घालवण्याचे 10 मिनिटांचे हॅक्स

Anuradha Vipat

स्वयंपाकघर

दिवाळीच्या साफसफाईमध्ये सर्वात मोठे आणि कठीण आव्हान असते ते म्हणजे स्वयंपाकघर स्वच्छ करणे.

Diwali Kitchen Cleaning | agrowon

दमछाक

मसाल्यांचे तेलकट-चिकट डबे, गॅस शेगडी शेजारील तेलकट टाईल्स आणि एक्झॉस्ट फॅन साफ करताना महिलांची खूप दमछाक होते.

Diwali Kitchen Cleaning | agrowon

सोपे घरगुती उपाय

हे काम सोपे करण्यासाठी आणि रासायनिक क्लिनर्सऐवजी घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करून किचन चकाचक करण्याचे सोपे घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत.

Diwali Kitchen Cleaning | agrowon

बेकिंग सोडा आणि लिक्विड सोप

बाऊलमध्ये बेकिंग सोडा, डिशवॉश लिक्विड आणि थोडे कोमट पाणी एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट डब्यांवर लावून ५ ते १० मिनिटे ठेवा. नंतर स्क्रबरने हलके घासून कोमट पाण्याने धुवून घ्या.

Diwali Kitchen Cleaning | Agrowon

पांढरा व्हिनेगर

स्प्रे बॉटलमध्ये अर्धा कप पांढरा व्हिनेगर आणि अर्धा कप पाणी एकत्र करा. हे मिश्रण तेलकट टाईल्सवर स्प्रे करा आणि १५ मिनिटांसाठी तसेच राहू द्या.

Diwali Kitchen Cleaning | Agrowon

लिक्विड डिटर्जंट आणि गरम पाणी

एक्झॉस्ट फॅनचे पाते काढून घ्या. कडक गरम पाणी घ्या आणि त्यात कपडे धुण्याची पावडर व २ चमचे लिंबाचा रस घाला. फॅनचे पाते आणि खिडकीची जाळी या पाण्यात २० मिनिटे बुडवून ठेवा.

Diwali Kitchen Cleaning | Agrowon

लिंबू आणि मीठ

अर्धे कापलेले लिंबू घ्या आणि त्यावर थोडे मीठ टाका. या लिंबाने काळे पडलेले कोपरे आणि गॅस शेगडीचा स्टीलचा भाग रगडून घासा.

Diwali Kitchen Cleaning | agrowon

5 Days of Diwali : दिवाळीचे ५ दिवस: जाणून घ्या धनत्रयोदशी ते भाऊबीज सणांचे धार्मिक महत्त्व

5 Days of Diwali | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...