Okra Production : भेंडी उत्पादनात जगात भारताचा डंका ; टॉप १० देशांची यादी

Mahesh Gaikwad

कॅमेरून

आफ्रिकेतील कॅमेरून हा देश ७७ हजार ६३२ टन उत्पादनासह भेंडी उत्पादनात जगात १० व्या स्थानी आहे.

Okra Production | Agrowon

इजिप्त

इजिप्तमध्ये ७९ हजार ५०२ टन भेंडी उत्पादन होते. यादीमध्ये इजिप्तचा क्रमांक ९ वा आहे.

Okra Production | Agrowon

बांगलादेश

बांगलादेशात ८५ हजार २३३ टन भेंडी उत्पादन झाले होते. यादीत बांगलादेश ८ व्या स्थानी आहे.

Okra Production | Agrowon

इराक

८८ हजार ८४३ टन उत्पादनासह इराक यादीत ७ व्या स्थानी आहे. तर एक लाख ८३ हजार ८३२ टन उत्पादनासह आईव्हरी कोस्ट ६ व्या स्थानी आहे.

Okra Production | Agrowon

सुदान

सुदान देशात दोन लाख ९५ हजार ८६९ टन भेंडीचे उत्पादन होते. यासह यादीत या देशाचा क्रमांक ५ वा आहे.

Okra Production | Agrowon

पाकिस्तान

पाकिस्तानात तीन लाख आठ हजार ६३८ टन भेंडीचे इत्पादन झाले असून यादीत पाकिस्तान ४ थ्या स्थानी आहे.

Okra Production | Agrowon

माली

माली देशाचा सात लाख ६४ हजार ८९ टन उत्पादनासह जगात भेंडी उत्पादनात ३ रा क्रमांक आहे. तर नायजेरियाचा १९ लाख ११ हजार ८१८ टन उत्पादनासह क्रमांक २ वर आहे.

Okra Production | Agrowon

भारत

जगात भेंडीचे सर्वाधित उत्पादन भारतात होते. ६८ लाख ७३ हजार टन उत्पादनासह भारत भेंडी उत्पादनात जगात १ ल्या स्थानी आहे.

Okra Production | Agrowon