Toothache Tips : दातांचं दुखणं कायमचं थांबवायचं आहे मग ट्राय करा 'या' घरगुती टिप्स

Anuradha Vipat

तात्पुरता आराम

दातदुखीसाठी काही घरगुती उपाय आहेत ज्याने तात्पुरता आराम मिळू शकतो

Toothache Tips | Agrowon

लवंग

लवंग किंवा लवंग तेलाचा वापर वेदना कमी करण्यासाठी आणि जंतुसंसर्ग टाळण्यासाठी केला जातो. 

Toothache Tips | Agrowon

लसूण

लसणाची पेस्ट किंवा कच्चा लसूण चावून खाल्ल्याने दातदुखी कमी होते. 

Toothache Tips | agrowon

पेरूची पाने

पेरूच्या पानांचा रस किंवा पानांचा वापर दातदुखीवर केला जातो. 

Toothache Tips | agrowon

बर्फ

बर्फाच्या थंडाव्यामुळे रक्त गोठते आणि वेदना कमी होतात. 

Toothache Tips | agrowon

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा टूथपेस्टमध्ये मिसळून दुखणाऱ्या दातावर लावा यामुळे वेदना कमी होतात. 

Toothache Tips | agrowon

मीठाच्या पाण्याने गुळण्या

कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा. यामुळे जंतुसंसर्ग कमी होतो आणि वेदना कमी होतात. 

Toothache Tips | Agrowon

Liver Cancer : लिव्हर कॅन्सर होण्यामागे काय कारणं आहेत

Liver Cancer | agrowon
येथे क्लिक करा