Tooth Decay Causes : झोपण्यापूर्वी ब्रश न केल्याने होतो 'का' गंभीर परिणाम

Anuradha Vipat

महत्त्वाचे

झोपण्यापूर्वी ब्रश करणे हे दातांच्या आणि संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

Tooth Decay Causes | agrowon

अनिवार्य

दिवसातून दोन वेळा, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे अनिवार्य मानले जाते.

Tooth Decay Causes | agrowon

समस्या

झोपण्यापूर्वी ब्रश न केल्याने दातांच्या आणि हिरड्यांच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात

Tooth Decay Causes | agrowon

दातांना कीड

झोपण्यापूर्वी ब्रश न केल्याने दातांना कीड लागू शकते

Tooth Decay Causes | agrowon

हिरड्यांचे आजार

झोपण्यापूर्वी ब्रश न केल्याने हिरड्यांचे आजार होऊ शकतात

Tooth Decay Causes | agrowon

खाल्लेले अन्नकण

झोपण्यापूर्वी ब्रश न केल्याने दिवसभर खाल्लेले अन्नकण आणि साखर दातांमध्ये अडकून राहतात.

Tooth Decay Causes | agrowon

तोंडाला दुर्गंधी

रात्रभर तोंडात राहिलेले अन्नकण आणि बॅक्टेरिया कुजतात ज्यामुळे सकाळी उठल्यावर तोंडाला खूप दुर्गंधी येते.

Tooth Decay Causes | Agrowon

Winter Sleep Reasons : थंडीत जास्त झोप का लागते? जाणून घ्या कारण

Winter Sleep Reasons | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...