Tonsils Home Remedies : टॉन्सिल्सची सूज आणि घशातील वेदनांनी हैराण आहात? ट्राय करा 'हे'सोपे घरगुती उपाय!

Anuradha Vipat

ग्रंथ्यांना सूज

टॉन्सिलिटिस म्हणजेच घशाच्या मागच्या बाजूला असलेल्या ग्रंथ्यांना सूज येणे.

Tonsils Home Remedies | Agrowon

तीव्र वेदना

संसर्गामुळे टॉन्सिल्स सुजतात आणि अन्न किंवा पाणी गिळताना तीव्र वेदना होतात.

Tonsils Home Remedies | Agrowon

सुरक्षित घरगुती उपाय

जर हा संसर्ग सौम्य किंवा सुरुवातीच्या टप्प्यात असेल, तर काही सोपे आणि सुरक्षित घरगुती उपाय वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करू शकतात.

Tonsils Home Remedies | Agrowon

कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या

अर्धा चमचा मीठ एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून दिवसातून ३-४ वेळा गुळण्या करा. यामुळे घशातील जळजळ आणि सूज कमी होते.

Tonsils Home Remedies | Agrowon

हळदीचे दूध

रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात पाव चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी पावडर मिसळून प्या.

Tonsils Home Remedies | Agrowon

मध आणि कोमट पाणी किंवा चहा

कोमट पाण्यात किंवा आल्याच्या चहामध्ये १-२ चमचे मध मिसळून हळूहळू घोट घोट प्या. मध घशाला मऊ ठेवते आणि खोकला तसेच जळजळीपासून आराम देते.

Tonsils Home Remedies | Agrowon

घशाला गरम शेक देणे

मऊ कपडा किंवा टॉवेल हीटिंग पॅडवर अथवा तव्यावर हलका गरम करून मानेच्या आणि घशाच्या बाहेरील भागाला ५-७ मिनिटे शेक द्या.

Tonsils Home Remedies | Agrowon

Fever Care Tips : ताप आल्यावर काय करावे आणि काय खावे? जाणून घ्या घरगुती उपाय

Fever Care Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...