sandeep Shirguppe
टोमॅटोत भरपूर पाण्याची मात्रा असल्याने शरीराला उन्हाळ्यात आवश्यक हायड्रेशन मिळते.
अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी टोमॅटोमध्ये असते, जे त्वचा उजळण्यास मदत करते.
टोमॅटोमध्ये पोटॅशियम असल्याने रक्तदाब आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
फायबरची मात्रा जास्त असल्याने टोमॅटोने पचन सुरळीत राहते.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी टोमॅटोत असल्याने त्वचेला मऊ आणि चमकदार बनते.
टोमॅटोमध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारे गुणधर्म असतात, जे मूत्रमार्गाच्या संसर्गास प्रतिबंध करतात.
जास्त प्रमाणात टोमॅटो खाल्ल्याने काही लोकांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या येऊ शकतात.