Fenugreek Seeds : मेथीच्या दाण्याचे पाणी पिण्याचे 'हे' फायदे माहिती आहेत का?

sandeep Shirguppe

मेथीचे दाणे

पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या मेथीचे दाणे भिजवून खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Fenugreek Seeds | agrowon

पचन सुधारते

बद्धकोष्ठता, मुळव्याद किंवा पचनाचा त्रास असेल तर भिजवेलेले मेथीचे दाणे खावे.

Fenugreek Seeds | agrowon

शुगर नियंत्रण

मेथीमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

Fenugreek Seeds | agrowon

उपाशी पोटी पाणी प्या

सकाळी उपाशी पोटी मेथीच्या दाण्याचे पाणी पिल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

Fenugreek Seeds | agrowon

त्वचेसाठी चांगले

मेथीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि मुरुम कमी होतात.

Fenugreek Seeds | agrowon

रक्तवाहिन्यांसाठी चांगले

मेथीतील विरघळणारे फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते रक्तवाहिन्या सुरळीत चालतात.

Fenugreek Seeds | agrowon

पोषक घटक

मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन, खनिज, लोह आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात.

Fenugreek Seeds | agrowon

मेथी दाणे भिजवण्याची पद्धत

एक चमचा मेथीचे दाणे घ्या. एकाग्लास पाण्यात रात्रभर भिजवून सकाळी पाणी आणि दाणे दोन्ही सेवन करा.

Fenugreek Seeds | agrowon
आणखी पाहा...