Black Tomato : लाल टोमॅटोंच्या दुनयेत काळ्या टोमॅटोंची एन्ट्री

Aslam Abdul Shanedivan

पारंपरिक शेती

देशातील अनेक शेतकरी पारंपरिक शेती पद्धतीऐवजी आता नवीन पिके आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.

Black Tomato | Agrowon

लाल टोमॅटो

ज्यात लवकर उत्पादन मिळणाऱ्या लाल टोमॅटोचा सध्या शेतकरी विचार करत आहेत.

Black Tomato | Agrowon

ब्लॅक टोमॅटो

त्यामुळे आपल्याकडे लाल टोमॅटो सर्सास पाहिला मिळतो. पण ब्लॅक टोमॅटो कधी ऐकलं ही नसेल आणि पाहिलं ही.

Black Tomato | Agrowon

न पाहिलेला ब्लॅक टोमॅटो

अशीच काहीशी स्थिती ही शेतकऱ्यांची देखील आहे अनेकांनी ब्लॅक टोमॅटो शेतीचे नाव देखील ऐकले नसेल.

Black Tomato | Agrowon

गुणांची खाण

पण ही ब्लॅक टोमॅटो शेती केली जाते. हे खरं आहे. हा टोमॅटो दिसायला जरी काळा असला तरी गुणांची खाण आहे.

Black Tomato | Agrowon

अनेक आजारांवर उपाय कारण

हा खाल्ल्याने कर्करोगासारख्या अनेक आजारांपासून आराम मिळतो.

Black Tomato | Agrowon

मागणी खूप वाढली

विशेष चव आणि गुणांमुळे भारतातही ब्लॅक टोमॅटोची मागणी खूप वाढली आहे

Black Tomato | Agrowon

Milk Subsidy : दूध अनुदानाला मुदतवाढ; १० मार्चपर्यंत मिळणार अनुदान