Milk Subsidy : दूध अनुदानाला मुदतवाढ; १० मार्चपर्यंत मिळणार अनुदान

Aslam Abdul Shanedivan

५ रूपये अनुदान

राज्यातील दुधाचे दर कमी झाल्यामुळे राज्य सरकारकडून दुधाला प्रतिलीटर ५ रूपये अनुदान जाहीर करण्यात आले होते

Milk Subsidy | Agrowon

अनुदानाचा कालावधी

या अनुदानाचा कालावधी ११ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत ठरवण्यात आला होता

Milk Subsidy | Agrowon

मुदत वाढ

मात्र आता या अनुदानाची मुदत आणखी एक महिन्यांनी वाढवण्यात आली आहे

Milk Subsidy | Agrowon

मिळणार १० मार्चपर्यंत अनुदान

दुधाच्या अनुदानाला एका महिन्याची मुदत वाढ देण्यात आल्याने शेतकऱ्यांना आता १० मार्चपर्यंत अनुदान मिळणार

Milk Subsidy | Agrowon

अटी व शर्ती

दरम्यान दूध अनुदान मिळवण्यासाठी अटी व शर्ती जीवघेण्या असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे

Milk Subsidy | Agrowon

शासन आदेशात अट काय?

तर ज्या शेतकऱ्यांना दूध संघ प्रतिलीटर २७ रूपये दर देत आहे त्यांनाच दूध अनुदानाचा लाभ मिळेल अशी अट शासन आदेशात आहे.

Milk Subsidy | Agrowon

मुदत संपल्यानंतर काय?

सध्या तरी अनुदानामुळे शेतकऱ्यांना थोडे पैसे मिळेत आहेत. पण दूध अनुदानाची मुदत संपल्यानंतर काय? असा सवाल आता शेतकऱ्यांना पडला आहे

Milk Subsidy | Agrowon

Honey Bee Keeping : मधमाशीपालनातून मिळतात हे महागडे मौल्यवाण पदार्थ

आणखी पाहा