Anuradha Vipat
कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील आणि रखडलेली कामे पूर्ण होतील.
आर्थिक लाभाच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आत्मविश्वास वाढेल.
उत्पन्न चांगले राहील आणि मित्रांचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.
अनेकांचे सहकार्य मिळेल आणि उत्साह वाढवणारी घटना घडेल. आर्थिक आवक चांगली राहील.
कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
नशिबाची साथ लाभेल आणि रखडलेली सरकारी कामे पुढे सरकतील.
इच्छापूर्तीचा दिवस असून विविध मार्गांनी धनलाभ होऊ शकतो. शरीराला विश्रांती द्या.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल आणि वरिष्ठांशी चांगले संबंध निर्माण होतील.
अडकलेले पैसे परत मिळतील आणि घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.
वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील आणि आरोग्य उत्तम राहील. कामात काही अडथळे येऊ शकतात.
कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल आणि हातातील कामात यश येईल. जोडीदाराशी किरकोळ वाद टाळा.
नोकरी व व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील आणि एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळेल.