Horoscope 20 August 2026 : आजचा दिवस सर्व १२ राशींसाठी भाग्याचा आणि प्रगतीचा ठरेल

Anuradha Vipat

मेष

कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळतील. भागीदारीच्या व्यवसायात मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

Horoscope 20 August 2026 | agrowon

वृषभ

नोकरीमध्ये बदल करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जोडीदाराकडून एखादी मौल्यवान भेटवस्तू मिळू शकते.

Horoscope 20 August 2026 | agrowon

मिथुन

आर्थिक बाबतीत अत्यंत सावध राहावे लागेल. नवीन गुंतवणूक करताना घाईगडबड करू नका.

Horoscope 20 August 2026 | agrowon

कर्क

रखडलेले पैसे अचानक परत मिळाल्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.आरोग्य उत्तम राहील.

Horoscope 20 August 2026 | agrowon

सिंह

नोकरीत वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लाभेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील.

Horoscope 20 August 2026 | agrowon

कन्या

व्यवसायात नवीन ग्राहक किंवा मोठे कंत्राट मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे पूर्ण होतील.

Horoscope 20 August 2026 | agrowon

तूळ

आर्थिक आवक चांगली राहील, मात्र अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे बजेट थोडे बिघडू शकते.

Horoscope 20 August 2026 | agrowon

वृश्चिक

सामाजिक कार्यात मान-सन्मान वाढेल. जुनी गुंतवणूक आज चांगला परतावा देऊन जाईल.

Horoscope 20 August 2026 | agrowon

धनु

आज नशिबाची पूर्ण साथ लाभेल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील.

Horoscope 20 August 2026 | agrowon

मकर

व्यवसायात कोणतीही नवीन जोखीम पत्करू नका. सरकारी कामात काही अडथळे येण्याची शक्यता आहे.

Horoscope 20 August 2026 | agrowon

कुंभ

आजचा दिवस संमिश्र फलदायी असेल. कामाच्या ठिकाणी काही सहकाऱ्यांमुळे अडचण निर्माण होऊ शकते, सावध राहा.

Horoscope 20 August 2026 | agrowon

मीन

कला, साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना आज मोठे यश मिळेल. रखडलेले प्रॉपर्टीचे व्यवहार मार्गी लागतील.

Horoscope 20 August 2026 | agrowon

Home Remedies For Acidity : पित्ताच्या त्रासाने हैराण आहात? 'हे' सोपे घरगुती उपाय पित्त मुळापासून करतील नष्ट!

Home Remedies For Acidity | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...