Cooling Foods : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी खा 'हे' पदार्थ

Aslam Abdul Shanedivan

अंगाची लाही लाही

सध्या राज्याच्या विविध जिल्ह्यात पारा वाढला असून अंगाची तर लाही लाही होताना दिसत आहे

Cooling Foods | Agrowon

शरीर थंड ठेवण्यासाठी

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी फळांच्या सेवनासह इतर घटकांचा आपल्या आहारात समावेश करायला हवा

Cooling Foods | Agrowon

शहाळ्याचे पाणी

उन्हाळ्यात शहाळ्याचे पाणी शरीर थंड ठेवण्यास मदत करते. यातील विटामिन्स, मिनरल्स आणि अनेक पोषक तत्व यासाठी चांगली मदत करतात.

Cooling Foods | Agrowon

लिंबाचे सरबत

उन्हाळ्यात लिंबू पाणी किंवा लिंबाचे सरबत आपले शरीर थंड करण्यासह ते ताजेतवाने राखण्यासाठीही मदत करते

Cooling Foods | Agrowon

शरीराला थंडावा देणारे दही

दह्यातील गुणधर्म हे पचनक्रिया योग्य करते. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात शररीतील दाहकता कमी करते

Cooling Foods | Agrowon

पुदीना

उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासह शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी पुदीना उत्तम खाद्यपदार्थ आहे. ज्युस, रायता, चटणीतून पुदीना खाऊ शकता.

Cooling Foods | Agrowon

खडीसाखर

खडीसाखरदेखील शरीर थंड राखण्यास उपयोगी ठरते. रात्री पाण्यात भिजवून सकाळी याचे सेवन केल्यास शरीर थंड राहण्यास मदत होते.

Cooling Foods | Agrowon

pomegranate Benefits : डाळिंब खाण्याचे अनेक फायदे