Aslam Abdul Shanedivan
आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठ फळे महत्वाची भूमिका बजावतात.
फळे खाल्याने आपली इम्युनिटी वाढण्यास मदत होते. यात अनेक फळे महत्त्वाची असतात
डाळिंब असेच एक असून ते अनेक आजार आपल्यापासून दूर ठेवते. डाळिंब खाल्याने अशक्तपणा दूर होतो.
डाळिंबात व्हिटॅमिन सी, बीसह मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक मोठ्या प्रमाणात असते.
डाळिंबातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते
प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशी रोखण्याचे काम डाळिंब करते. यासाठी डाळिंबाच्या रसाचे सेवन करावे
सांधेदुखी, वेदना आणि इतर प्रकारच्या संधिवातवर डाळिंबाचा रस गुणकारी असून हृदयविकारावर देखील फायदेशीर डाळिंब आहे.