Dates : लोकं तुम्हाला सुकडा म्हणतात? मग खा खजूर आणि हा पदार्थ... वजन झपाट्याने वाढेल

Aslam Abdul Shanedivan

खजूर

खजूरमध्ये साखर आणि कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. जे आपले वजन वाढण्यास मदत करतात.

Dates | agrowon

खजूर कसे खावे?

पण वजन वाढवण्यासाठी खजूर कसे खावेत? त्याबरोबर काय खावे असाही प्रश्न अनेकांच्या समोर असतो

Dates | agrowon

चयापचय गती वाढवणे

वजन वाढवण्यासाठी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची चयापचय गती वाढवणे. यासाठी खजूर खाताना पुढील प्रमाणे पद्धत वापरावी.

Dates | agrowon

खजूर आणि तूप

भूक वाढवण्यासोबत चयापचय वाढवण्यासाठी खजूर आणि तूप खावे.

Dates | agrowon

शरीरातील ऊर्जा

खजूर आणि तूप दोन्ही शरीरातील साखरेचे प्रमाण वाढून मेटाबॉलिक रेट वाढवते. यामुळे भूक वाढते आणि वजन वाढण्यास मदत होते.

Dates | agrowon

कसे खावे?

खजूर बारीक बारीक वाटून त्यात तूप मिसळून ते शिजवून दिवसातून २ ते ३ वेळा खावे. वजन वाढण्यास मदत मिळेल

Dates | agrowon

रात्री खजूर दूध खा

रात्री झोपण्यापूर्वी भाजलेले खजूर दुधासोबत खाल्ल्यास फायदा मिळू शकतो

Dates | agrowon

Kalonji Seeds Eating : मधासोबत 'या' बियांचे सेवन अन् मिळवा ७ फायदे

आणखी पाहा