sandeep Shirguppe
कलैंजी बियांचे मधासोबत सेवन केले तर तुमच्या अनेक जुन्या आरोग्यासंबंधित समस्या कमी होऊ शकतात.
कलैंजीच्या बिया सकाळी मधासोबत खाण्याचा एक मोठा फायदा म्हणजे वजन नियंत्रणात ठेऊ शकता.
कलैंजीमध्ये निजेलॉन नावाचे तत्व देखील आढळते जे वजन कमी करण्यास मदत करते.
कलैंजी बिया खाल्ल्याने तुमचे रक्तदाब नियंत्रणात राहते आणि खराब कोलेस्ट्रॉलही कमी होते.
मध आणि कलैंजीच्या बियांचे सेवन सांधेदुखी, मज्जातंतूचे दुखणे आणि स्नायू दुखणे कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
मधामध्ये आढळणारे घटक केवळ तुमची प्रतिकारशक्ती वाढवत नाहीत तर कलैंजी बिया संक्रमण आणि विषाणूपासून संरक्षण देतात.
पावसाळ्यात आणि थंडीच्या काळात मधासोबत कलैंजी बियांचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
मधामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी घटक शरीरातील जळजळ कमी करतात, ज्यामुळे वेदना कमी होते. Kalonji Seeds Eating