Morning Mistakes To Avoid : सकाळी लवकर उठल्यावर चूकूनही करु नका 'या' ७ गोष्टी; होईल नुकसान

Anuradha Vipat

संपूर्ण दिवस

सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते, पण उठल्या उठल्या काही चुकीच्या सवयींमुळे तुमचा संपूर्ण दिवस बिघडू शकतो.

Morning Mistakes To Avoid | Agrowon

कामे

वास्तुशास्त्र आणि आरोग्यानुसार सकाळी उठल्यावर खालील कामे करणे पूर्णपणे टाळावे.

Morning Mistakes To Avoid | Agrowon

मोबाईल बघणे

डोळ्यांवर ताण येतो आणि सकाळची शांतता भंग होते. उठल्यानंतर किमान ३० मिनिटे फोनपासून दूर राहा.

Morning Mistakes To Avoid | Agrowon

स्वतःचा चेहरा पाहणे

सकाळी उठल्या उठल्या आरसा पाहिल्याने ती नकारात्मकता पुन्हा आपल्यात शोषली जाते.

Morning Mistakes To Avoid | agrowon

अचानक किंवा झटकन उठणे

झोपेत असताना शरीराचा रक्तदाब आणि पल्स रेट कमी असतो. अचानक उठल्याने चक्कर येणे किंवा डोक्याला त्रास होऊ शकतो.

Morning Mistakes To Avoid | Agrowon

शिळे किंवा उघडे अन्नपदार्थ

सकाळी उठल्या उठल्या रात्रीची खरकटी भांडी किंवा उघडे अन्न पाहणे अशुभ मानले जाते.

Morning Mistakes To Avoid | Agrowon

वाद घालणे

दिवसाची सुरुवात भांडणाने किंवा रागाने केल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

Morning Mistakes To Avoid | agrowon

Vastu Tips : घरात असावेत हे ७ शुभ फोटो, सुख-समृद्धीने भरेल घर

Vastu Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...