Headaches : सततच्या डोकेदुखीपासून मिळेल आराम ; फॉलो करा टीप्स

Mahesh Gaikwad

बदलती जीवनशैली

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आजकाल डोकेदुखी ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे.

Headaches | Agrowon

कामाचा ताण

कामाचा ताण, पुरेशी झोप न घेणे, सतत मोबाईल पाहणे, योग्य आहार न घेणे यासारख्या अनेक गोष्टींचा परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसतो.

Headaches | Agrowon

डोकेदुखीचा त्रास

तुम्हालाही सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल आणि तु्म्ही औषधे घेत असाल, तर या छोट्या टीप्स फॉलो करा. तुम्हाला नक्कीच डोकेदुखीपासून आराम मिळेल.

Headaches | Agrowon

लवंग तेल

डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही डोक्याला लवंगाचे तेल लावा. यामुळे लगेच आराम मिळेल.

Headaches | Agrowon

नारळ पाणी

अनेकवेळा शरीरात पाण्याची कमी झाल्यामुळेही डोकेदुखीचा त्रास होतो. अशावेळी नारळ पाणी प्यायल्यामुळे आराम मिळतो.

Headaches | Agrowon

जमिनीवर झोपणे

डोकेदुखीचा त्रास सहन होत नसल्यास जमिनीवर पाठीवर झोपल्यास डोकेदुखीचा त्रास कमी होईल आणि आराम मिळेल.

Headaches | Agrowon

निलगिरी तेल

डोक्याला निलगिरीचे तेल लावून हलक्या हाताने मसाज केल्यानेही आराम मिळतो. तसेच दालचिनीचा वापरही तुम्ही करू शकता.

Headaches | Agrowon

आल्याचा चहा

याशिवाय आल्याचा रस किंवा त्यापासून केलेला चहा प्यायल्यानेही डोकेदुखीचा त्रास कमी होतो.

Headaches | Agrowon
Hema Malini | Agrowon