Anuradha Vipat
तुमच्याकडे जे आहे, त्याबद्दल देवाचे आभार माना. तुमच्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा.
उद्या काय होईल याची काळजी करण्याऐवजी आज काय आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा.
नकारात्मक विचारांना तुमच्यावर जास्त प्रभाव टाकू देऊ नका.
स्वतःला छान जेवण बनवा, घर स्वच्छ करा, चित्रपट किंवा पुस्तक वाचा.
चांगली झोप घेतल्याने ताजेतवाने आणि सकारात्मक वाटते.
नियमित योगा केल्याने तणाव कमी होतो.
नकारात्मक विचारसरणीच्या लोकांसोबत जास्त वेळ घालवू नका