Anuradha Vipat
या वर्षी आपला लाडका गणपती बाप्पा २७ ऑगस्ट २०२५ रोजी येणार आहे
या वर्षी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मुर्ती निवडताना खाली दिलेल्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा
गणपतीची मूर्ती निवडताना तिची सोंड डावीकडे वळलेली असावी
आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मुर्ती बसलेल्या स्थितीत असावी कारण यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते.
आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मुर्ती मध्यम आकाराची निवडावी
आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मुर्ती पांढऱ्या किंवा शेंदरी रंगाची असावी कारण ती शुभ मानली जाते.
आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती ठेवण्यासाठी घराचा ईशान्य कोपरा निवडा कारण तो सर्वात शुभ असतो