Fashion Guide : वन पीस आणि मॅक्सी ड्रेसेस खरेदी करताना घ्यायची काळजी

Anuradha Vipat

स्टायलिश

वन पीस आणि मॅक्सी ड्रेसेस हे दिसायला अत्यंत स्टायलिश, कम्फर्टेबल आणि घालण्यास सोपे असतात.

Fashion Guide | agrowon

गोष्टींची काळजी

वन पीस आणि मॅक्सी ड्रेसेस ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करताना खालील ५ महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Fashion Guide | agrowon

शरीराच्या रचनेनुसार कट

प्रत्येक महिलेची शारीरिक रचना वेगळी असते, त्यामुळे शरीराला सुट होईल असाच घेर किंवा कट निवडावा.

Fashion Guide | agrowon

कापडाची गुणवत्ता

मॅक्सी आणि वन पीस ड्रेसेसचा लूक पूर्णपणे त्याच्या कापडाच्या ड्रेपवर अवलंबून असतो. कॉटन , रेयॉन , लिनेन किंवा जॉर्जेट कापड निवडा.

Fashion Guide | agrowon

मॅक्सी ड्रेस

ड्रेसची लांबी तुमच्या पायाच्या गोट्यापर्यंत असावी. जर ड्रेस खूप लांब असेल तर चालताना तो पायात अडकून तुम्ही पडू शकता.

Fashion Guide | agrowon

शॉर्ट वन पीस

शॉर्ट ड्रेसची लांबी गुडघ्यापेक्षा किती वर आहे हे तपासा. बसताना किंवा उठताना कम्फर्ट राहील अशीच लांबी निवडा.

Fashion Guide | agrowon

गळ्याची डिझाईन

जर तुमची उंची कमी असेल, तर 'व्ही-नेक' किंवा स्क्वेअर नेक मुळे तुमची मान आणि उंची जास्त दिसेल.

Fashion Guide | agrowon

Whole Fruits Vs Fruit Juice : ज्यूस की अख्खी फळे? आरोग्यासाठी काय अधिक फायदेशीर?

Whole Fruits Vs Fruit Juice | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...