Whole Fruits Vs Fruit Juice : ज्यूस की अख्खी फळे? आरोग्यासाठी काय अधिक फायदेशीर?

Anuradha Vipat

फायदेशीर

आरोग्याच्या दृष्टीने ज्यूस पिण्यापेक्षा 'अख्खी फळे' खाणे अधिक फायदेशीर आहे.

Whole Fruits Vs Fruit Juice | Agrowon

फायबरचे प्रमाण

फळांमध्ये मुबलक प्रमाणात डाएटरी फायबर असते. जेव्हा आपण अख्खे फळ चावून खातो, तेव्हा हे फायबर शरीरात जाते. फायबरमुळे पचनशक्ती सुधारते.

Whole Fruits Vs Fruit Juice | agrowon

रक्तातील साखर

फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. परंतु, फायबर असल्यामुळे ही साखर शरीरात अतिशय हळूहळू शोषली जाते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही .

Whole Fruits Vs Fruit Juice | Agrowon

अतिरिक्त उष्मांक

आपण एकावेळी जास्तीत जास्त एक किंवा दोन संत्री खाऊ शकतो. कारण फळ खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होते.

Whole Fruits Vs Fruit Juice | Agrowon

पोषक घटक

ताजे फळ खाल्ल्याने त्यातील जीवनसत्त्वे आणि अँटी-ऑक्सिडंट्स जसेच्या तसे शरीराला मिळतात.

Whole Fruits Vs Fruit Juice | agrowon

ज्यूस

ज्यूस काढताना मिक्सरच्या पात्यांच्या उष्णतेमुळे आणि हवेच्या संपर्कात आल्यामुळे फळांमधील व्हिटॅमिन सी आणि इतर नाजूक पोषक घटक नष्ट होतात.

Whole Fruits Vs Fruit Juice | Agrowon

वजन

ज्यूस पिल्याने आपण नकळतपणे खूप जास्त कॅलरीज आणि साखर शरीरात ढकलतो, ज्यामुळे वजन वाढू शकते

Whole Fruits Vs Fruit Juice | Agrowon

Horoscope 19 June 2026 : कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा आणि वाणीवर नियंत्रण ठेवा

Horoscope 19 June 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...