Time Saving Tips : दिवसभर वेळ कमी पडतो? अंगीकारा 'या' स्मार्ट सवयी

Anuradha Vipat

वेळ

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला वेळ कमी पडतो. काही स्मार्ट सवयी अंगीकारल्यास दिवस अधिक नियोजनबद्ध, तणावमुक्त बनू शकतो.

Time Saving Tips | agrowon

दिवसाची योजना

रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी दिवसातील महत्त्वाची कामे लिहून ठेवा. यामुळे कोणते काम आधी करायचे हे स्पष्ट होते.

Time Saving Tips | agrowon

महत्त्वाच्या कामांना प्राधान्य

सर्व कामे सारखी महत्त्वाची नसतात. सर्वप्रथम आवश्यक आणि वेळेवर पूर्ण करणे गरजेचे असलेली कामे पूर्ण करा.

Time Saving Tips | agrowon

एका वेळी एकच काम

एकाच वेळी अनेक कामे करण्याऐवजी एका कामावर पूर्ण लक्ष केंद्रित केल्यास काम अधिक चांगल्या दर्जाने आणि कमी वेळात पूर्ण होऊ शकते.

Time Saving Tips | agrowon

मोबाईलचा वापर

सतत सोशल मीडिया, मेसेज किंवा अनावश्यक नोटिफिकेशन्स तपासल्यामुळे बराच वेळ वाया जातो.

Time Saving Tips | agrowon

वेळेची मर्यादा

प्रत्येक कामासाठी ठराविक वेळ निश्चित करा. यामुळे अनावश्यक विलंब टाळता येतो.

Time Saving Tips | agrowon

'नाही' म्हणायला शिका

प्रत्येक विनंती स्वीकारणे आवश्यक नसते. आपल्या प्राधान्यक्रमानुसार निर्णय घेतल्यास वेळेचा अधिक चांगला उपयोग होतो.

Time Saving Tips | agrowon

Denim Vs Jeans In Monsoon : पावसाळ्यात डेनिम किंवा जीन्स घालणे का टाळावे? जाणून घ्या कारणे

Denim Vs Jeans In Monsoon | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...