Tigers in kolhapur : चंद्रपुरचे वाघ येणार कोल्हापूरला! काय काय तयारी?

Aslam Abdul Shanedivan

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण

चंदपूरच्या जंगलातील वाघांचे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणामार्फत स्थलांतर केले जाणार आहे

Tigers in kolhapur | agrowon

वाघांचे स्थलांतर

तर हे स्थलांतर चंदपूर ते कोल्हापूर विशेष गाडीतून प्राधिकरणामार्फत केले जाईल

Tigers in kolhapur | agrowon

प्रवासासाठी विशेष गाडी

प्राधिकरणामार्फत दक्षता घेताना या प्रवासासाठी विशेष नियंत्रित वातावरणाची गाडी तयार करण्यात आली आहे

Tigers in kolhapur | agrowon

सीसीटीव्ही कॅमेरे

तसेच या प्रवासादरम्यान वाघांवर नजर ठेवण्यासाठी गाडीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील

Tigers in kolhapur | agrowon

प्राधिकरणाचे प्रयत्न

तर वाघांचे हे स्थलांतरण दिवसा करण्यासाठी प्राधिकरणाचे प्रयत्न असतील

Tigers in kolhapur | agrowon

स्थलांतरण करण्यासाठी वेळ

तरिही स्थलांतरण करण्यासाठी प्राधिकरणाने सकाळी सहा ते दुपारी बारा आणि सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळा ठरण्यात येणार आहेत

Tigers in kolhapur | agrowon

रेडिओ कॉलर

विशेष म्हणजे चंदपूरच्या जंगलातून आणण्यात येणाऱ्या दोन्ही वाघांवर रेडिओ कॉलर लावले जाणार असून यातून दोन महिने लक्ष ठेवण्यात येणार आहे

Tigers in kolhapur | agrowon

Tigers in kolhapur forest : कोल्हापूरच्या जंगलात लवकरच दिसणार आता चंद्रपूरचे वाघ!