Thyroid in Women : थायरॉईडचा महिलांच्या आरोग्यावर आणि वजनावर होणारा परिणाम: जाणून घ्या लक्षणे

Anuradha Vipat

परिणाम

थायरॉईड ग्रंथीमधील संप्रेरकांचे असंतुलन महिलांच्या चयापचय क्रियेवर थेट परिणाम करते.

Thyroid in Women | agrowon

समस्या

थायरॉईडमुळे वजन अनियंत्रित होण्यासोबतच मासिक पाळी आणि गर्भधारणेत गंभीर समस्या निर्माण होतात.

Thyroid in Women | agrowon

धोका

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉईडचा त्रास होण्याचा धोका खूप जास्त असतो.

Thyroid in Women | Agrowon

हायपोथायरॉईडीझम

या स्थितीत थायरॉईड ग्रंथी पुरेशा प्रमाणात हार्मोन्स तयार करू शकत नाही, ज्यामुळे शरीराची चयापचय क्रिया मंदावते.

Thyroid in Women | agrowon

हायपरथायरॉईडीझम

यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे शरीराची चयापचय क्रिया अत्यंत वेगाने चालते.

Thyroid in Women | agrowon

मासिक पाळी

थायरॉईडमुळे मासिक पाळी लवकर किंवा उशिरा येणे, अतिरक्तस्राव होणे किंवा पाळी पूर्णपणे चुकणे असे त्रास होतात.

Thyroid in Women | agrowon

गर्भधारणेत अडचणी

थायरॉईड असंतुलनामुळे स्त्रीबीज तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो.

Thyroid in Women | agrowon

Food Poisoning : अन्नातून विषबाधा झाल्यास काय करावे?

Food Poisoning | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...