Thursday Horoscope :'या' राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस असेल खास

Anuradha Vipat

दिवस

गुरुवारी राशीनुसार दिवस बदलतो प्रत्येक राशीसाठी दिवस वेगळा असतो

Thursday Horoscope | Agrowon

वृषभ आजचे राशी भविष्य

आज चंद्र दहाव्या घरात आहे. नोकरीच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे.

Thursday Horoscope | Agrowon

केंद्रित

वृषभ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा. ऑफिसमध्ये स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा.

Thursday Horoscope | Agrowon

वाद

वृषभ राशीच्या लोकांनी ऑफिसमध्ये वाद घालू नका.

Thursday Horoscope | Agrowon

पठण

वृषभ राशीच्या लोकांनी आज सप्तश्लोकी दुर्गेचे 9 वेळा पठण करा.

Thursday Horoscope | agrowon

शुभ रंग

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग - निळा आणि हिरवा आहे

Thursday Horoscope | Agrowon

शुभ अंक

वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ अंक - 5 आणि 8 आहे

Thursday Horoscope | Agrowon

Sugarcane Production India : देशात सगळ्यात जास्त उसाचे उत्पन्न कोणत्या राज्यात होते

Sugarcane Production India | Agrowon
येथे क्लिक करा