Anuradha Vipat
राशीभविष्यानुसार काही लोक आपल्या दिवसाची सुरुवात करतात. आज आपण आजचा गुरुवार ९ ऑक्टोबर २०२५ कोणत्या राशींसाठी खास असणार आहे ते पाहूयात.
मेष ते मीन या सर्व १२ राशींसाठी आजचा दिवस शुभ आहे.
आज बुद्धीचा ग्रह बुध उच्च राशीत असणे आणि सूर्य-चंद्राचा संयोग हे ग्रहयोग जुळून आले आहेत.
नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे . त्यांना नवीन संधी मिळणार आहे.
मेष राशीच्या लोकांनी आजच्या दिवसात सकारात्मक विचार ठेवावेत ते फलदायी ठरतील.
तीळ राशीच्या लोकांनी कार्यक्षेत्रात आपली बुद्धी आणि प्रतिभेचा पूर्ण वापर करा.
ग्रहयोगाचा फायदा घेण्यासाठी दत्तगुरूंचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करू शकता