Anuradha Vipat
बरेच जण पैसे वाचावे यासाठी डॉक्टरांकडे जाणे टाळतात. पुर्वी डॉक्टरांनी दिलेली औषधेचं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतात.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. औषधांचे चुकीचे डोस घेतले जाऊ शकतात.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेतल्यास शरीरावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेतल्यास अनावश्यक अँटीबायोटिक्सच्या वापरामुळे शरीरात अँटीबायोटिकचा प्रतिकार निर्माण होऊ शकतो.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त औषधे घेतल्याने जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेतल्यास रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येऊ शकते
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेतल्यास मृत्यू देखील होण्याची शक्यता वाढते.