Anuradha Vipat
आजच्या या नवीन जमान्यात डायनिंग टेबलवर जेवणे ही एक प्रकारची आधुनिक जीवनशैलीचं बनली आहे
पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या डायनिंग टेबलवरील काही वस्तू या नकारात्मकता निर्माण करतात.
चला तर मग आज आपण पाहूयात तुमच्या डायनिंग टेबलवरील नकारात्मकता निर्माण करणाऱ्या वस्तू कोणत्या.
डायनिंग टेबलवर शिळे अन्न ठेवणे अशुभ मानले जाते
जेवणाच्या टेबलावर अनावश्यक भांडी ठेवल्यास नकारात्मकता पसरते.
डायनिंग टेबलवर आरसा ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा येते
डायनिंग टेबलवरील अस्वच्छतेमुळे नकारात्मकता वाढते.