Anuradha Vipat
नाक बंद होणे हे सहसा सर्दीमुळे होते. सर्दी झाली की श्वास घेईला त्रास होतो .
चला तर मग आज आपण चोंदलेल्या नाकावर घरगुती असे प्रभावी उपाय पाहूयात.
चोंदलेल्या नाकापासून आराम मिळवण्यासाठी विक्स टाकून वाफेचा शेक घ्या
चोंदलेल्या नाकापासून आराम मिळवण्यासाठी भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ प्या
ह्युमिडिफायर चोंदलेल्या नाकापासून आराम मिळवण्यासाठी योग्य आहे
रात्री झोपताना डोके उंच करून झोपा जेणेकरुन श्वास घेईला मदत होईल
चोंदलेल्या नाकासाठी घरगुती उपायांव्यतिरिक्त डॉक्टरांचा सल्लाही घ्या