Daily Egg Intake : तुम्ही जर दिवसाला तीन अंडी खाल्ली तर काय फायदे होतील?

Anuradha Vipat

निरोगी व्यक्ती

दररोज तीन अंडी खाणे हे निरोगी व्यक्तीसाठी आरोग्याचा खजिना ठरू शकते.

Daily Egg Intake | Agrowon

स्नायूंची वाढ

दररोज तीन अंडी खाल्ल्याने स्नायूंची झीज भरून निघते आणि शरीराला आवश्यक अमिनो ॲसिड्स मिळतात

Daily Egg Intake | Agrowon

कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ

दररोज अंडी खाल्ल्याने शरीरातील 'चांगल्या' कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.

Daily Egg Intake | Agrowon

डोळ्यांचे आरोग्य

अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन ही अँटिऑक्सिडंट्स असतात, जी मोतीबिंदूचा धोका कमी करतात

Daily Egg Intake | agrowon

मेंदूची

अंड्यामध्ये 'कोलीन' नावाचे पोषक तत्व असते, जे मेंदूच्या विकासासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे

Daily Egg Intake | Agrowon

वजन

अंडी खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन कमी करणे सोपे जाते

Daily Egg Intake | Agrowon

फायदेशीर

अंडी तळून खाण्यापेक्षा उकडून  खाणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरते

Daily Egg Intake | Agrowon

Warm Lemon Water : सकाळी कोमट लिंबू पाणी पित आहात? नुकसान की फायदेशीर

Warm Lemon Water | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...