LPG Gas Cylinder Price: 'या' वेबसाईटवर गॅस बुकिंग करणाऱ्याना मिळणार १५० रूपयांनी सुट

Aslam Abdul Shanedivan

मोदी सरकार

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा सुरू आहेत

LPG Gas Cylinder Price | agrowon

महागाई भत्त्यासह पेट्रोल आणि डिझेल

महागाई भत्त्यात वाढ आणि पेट्रोल आणि डिझेलच्यात दर २ रुपयांची कमी करत केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.

LPG Gas Cylinder Price | agrowon

GoPaisa वेबसाईट

ही सुट गो पैसा या वेबसाईटने दिली असून जे ग्राहक GoPaisa वरून पहिल्यांदा सिलेंडर बुक करतील त्यांना १५० रुपयांची सुट मिळणार आहे.

LPG Gas Cylinder Price | agrowon

कसे कराल गॅस बुकिंग

गॅस बुकिंग करण्यासाठी GoPaisa वेबसाईटवर साइन अप करून अकाउंट बनवावे लागेल.

LPG Gas Cylinder Price | agrowon

Amazon ऑफर पेज

या अकाउंटमध्ये लॉग इन केल्यानंतर ‘ग्रॅब डील’ या बटणावर क्लिक करा. तसेच Amazon ऑफर पेजवर जाऊन आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा LPG आयडी एंटर करावा

LPG Gas Cylinder Price | agrowon

गॅस वितरक

तसेच गॅस बुकिंगसाठी लागणारे पैसे भरल्यानंतर गॅस बुकिंग होईल. यानंतर गॅस वितरकाकडून एक बुकिंग आयडी दिला जाईल

LPG Gas Cylinder Price | agrowon

कॅशबॅक

बुकिंग आयडी मिळाल्यानंतर दारात गॅसची डिलिव्हरी मिळाल्यानंतरच GoPaisa कंपनीकडून कॅशबॅक दिला जाईल

LPG Gas Cylinder Price | agrowon

Sleep Survey 2024 : भारतातील ७७ टक्के लोकांची उडाली झोप, काय सांगत सर्वेक्षण

आणखी पाहा