Agriculture State Award : यंदा सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कारावर महाराष्ट्राचे नाव

Aslam Abdul Shanedivan

कृषी नेतृत्व पुरस्कार

महाराष्ट्राला यंदाचा देशातील कृषी नेतृत्व पुरस्कार जाहीर झाला आहे.

Agriculture State Award | Agrowon

समितीची घोषणा

याबाबतची घोषणा भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली

Agriculture State Award | Agrowon

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १० जुलै रोजी नवी दिल्लीत हा पुरस्कार स्वीकारतील

Agriculture State Award | Agrowon

कारण काय?

नाविन्यपूर्ण शेतकरी धोरणं, शेती संदर्भात सरकारी योजना आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी आणि ग्रामीण विकासासाठी सुरु केलेल्या योजनांबद्दल हा पुरस्कार राज्याला मिळत आहे.

Agriculture State Award | Agrowon

येथे दिला जाणार पुरस्कार

हा पुरस्कार नवी दिल्लीतील हॉटेल हॉलिडे येथे भव्य समारंभात दिला जाणार आहे.

Agriculture State Award | Agrowon

प्रमुख उपस्थिती

या कार्यक्रमासाठी केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरींसह कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि इतर मंत्री हजर असतील

Agriculture State Award | Agrowon

याआधी कोणाला?

याआधी २०२३ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार बिहारला आणि २०२२ मध्ये उत्तर प्रदेश राज्याला देण्यात आला होता.

Agriculture State Award | Agrowon

Ashadhi Wari 2024 : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मेंढी रिंगण सोहळा