Anuradha Vipat
स्वयंपाकघरातील मध, हळद आणि गव्हाचे पीठ त्वचेला चमकदार बनवण्यासाठी वापरले जाते
मध, हळद आणि गव्हाचे पीठ चेहऱ्यावर लावून तुम्ही नैसर्गिकरित्या चमकदार त्वचा मिळवू शकता
चला तर मग आज आपण मध, हळद आणि गव्हाचे पीठ चेहऱ्यावर वापरण्याची पद्धत पाहूयात.
मध, गव्हाचे पीठ आणि हळद एकत्र मिसळून पेस्ट तयार करा ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा.
एका तासानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. उत्तम परिणामांसाठी हे मिश्रण आठवड्यातून तीनदा वापरा
मध त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही मधाने मसाज करू शकता
महागड्या उत्पादनांऐवजी तुम्ही स्वयंपाकघरातील या वस्तू वापरुन त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार बनवू शकता.