Anuradha Vipat
महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी अनेक सर्वोत्तम किल्ले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही योग्य किल्ल्याची निवड करू शकता.
हरिहर किल्ल्याची दगडात कोरलेली पायरी खूप प्रसिद्ध आहे.
तोरणा किल्ला पुण्याजवळ आहे आणि तो ट्रेकिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे.
राजमाची किल्ला २७०० फूट उंचीवर आहे आणि तो ट्रेकिंगचा उत्तम अनुभव देतो.
साताऱ्याजवळचा हा किल्ला घनदाट हिरव्यागार जंगलांनी वेढलेला आहे
पुणे जिल्ह्यातील हा किल्ला रोमांच शोधणाऱ्यांसाठी उत्तम आहे.
रायगड जिल्ह्यातील हा किल्ला नवशिक्यांसाठी उत्तम आहे.