Anuradha Vipat
बेसन मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते आणि त्वचेचा रंग उजळण्यास मदत करते
हळद डाग कमी करते, दही त्वचेला मॉइश्चराइझ करते आणि मध त्वचेला हायड्रेट करते
कॉफी पावडर, हळद आणि दही एकत्र करून फेस पॅक बनवा .
२ चमचे चंदन पावडरमध्ये गुलाबजल मिसळून जाडसर पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून वाळल्यावर साध्या पाण्याने धुवा
फेसपॅक लावण्यापूर्वी त्वचेला स्टीम घ्या.
घरी फेशिअल करून त्वचेचा निखार वाढवा.
त्वचेला एक्सफोलिएट करून आणि मॉइश्चराइज करून ग्लो मिळवा.