Anuradha Vipat
लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल आणि जास्त मद्यपान यांमुळे फॅटी लिव्हर होऊ शकते
फॅटी फिशमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड असतात जे यकृतातील जळजळ कमी करतात .
फायबर-समृद्ध फळे, संपूर्ण धान्य यकृताच्या आरोग्यासाठी चांगले आहेत.
लसूण शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते.
हळद यकृताचे कार्य सुरळीत करण्यास मदत करते
प्रक्रिया केलेले पदार्थ, फास्ट फूड चरबी वाढविण्याचे काम करतात.
गोड पदार्थ यकृतात चरबी जमा होण्यास कारणीभूत ठरू शकतात.