Anuradha Vipat
सिम कार्ड जे तुमच्या फोनला मोबाईल नेटवर्कशी जोडते.
सिम कार्डमध्ये फोन नंबर, वापरकर्ता आयडी आणि ऑथेंटिकेशन की यांसारखी माहिती साठवलेली असते
सिम कार्डमुळे तुम्ही तुमचा नंबर एका फोनवरून दुसऱ्या फोनवर सहजपणे बदलू शकता
सिम कार्डमुळे तुम्ही कॉल, एसएमएस, इंटरनेट सेवा वापरू शकता.
सिम कार्ड हे तुमच्या डिजिटल ओळखीचे एक महत्त्वाचे साधन आहे
भारतात १९९५ मध्ये पहिले सिम कार्ड मोदी टेलस्ट्रा या कंपनीने लाँच केले होते
सध्या भारतात मोबाइल बाजारपेठ वेगाने वाढली आहे.